नातेवाईकांनीच केला चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, दोन आरोपींना अटक, चारही मुलींची सुटका
2025-09-21 1 Dailymotion
राहुरी तालुक्यात सुरक्षिततेसाठी नातेवाईकांकडे ठेवलेल्या चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.