Surprise Me!

कोणाला पाकिस्तानसोबत मॅच नको तर कोणी म्हणतं हे खेळाडूंचं कर्तव्य; IND vs PAK सामन्यावरुन मुंबईकर काय म्हणाले?

2025-09-21 4 Dailymotion

आशिया कप स्पर्धेत आज सुपर-4 फेरीत भारतीय क्रिकेट संघाचा कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भिडणार आहे. आजच्या सामन्याकडे संपूर्ण क्रीडा जगताचं लक्ष लागलं आहे.

Buy Now on CodeCanyon