Surprise Me!

भिवंडीत पुन्हा यूपी एटीएसची छापेमारी; फिलिस्तानमध्ये पैसे पाठविणाऱ्या तिघांना अटक

2025-09-21 25 Dailymotion

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकानं भिवंडीमधून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे स्थानिक कनेक्शन उजेडात येण्याची शक्यता आहे.

Buy Now on CodeCanyon