अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली! ठाणे मेट्रोची ट्रायल रन आज होणार, नवरात्रीच्या मुहूर्तावर ठाणेकरांना दिलासा
2025-09-22 4 Dailymotion
ठाणे शहरातील पहिली मेट्रो सेवा आता प्रत्यक्ष धावण्यासाठी सज्ज झाली आहे. आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर मेट्रो लाईन 4 आणि 4-अ या मार्गावरीलट्रायल रन होणार आहे.