शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या माहूरची श्री रेणुका माता मंदिरात घटस्थापना करण्यात आली.