तोफेच्या सलामीनं करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा पहिल्यांदाच 'एआय'चा वापर
2025-09-22 8 Dailymotion
शारदीय नवरात्रोत्सवाचा आज पहिला दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली आहे. मंदिरात तोफेची मानाची सलामी देण्यात आली.