Surprise Me!

नवरात्री महोत्सव 2025: कर्णपुरा देवी उत्सवाला सुरुवात; राजस्थानी राजा करणसिंहांनी केली होती 'करणी मातेची' मूर्ती स्थापन

2025-09-22 11 Dailymotion

छत्रपती संभाजीनगर इथल्या कर्णपुरा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. या देवीच्या मूर्तीची स्थापना राजस्थानचा राजा करणसिंहांनी केली होती.

Buy Now on CodeCanyon