घटस्थापनेनंतर करवीर निवासिनीला 150 वर्षांपासून दिली जाते तोफेची सलामी; काय आहे शिवकालीन परंपरा?
2025-09-22 16 Dailymotion
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात घटस्थापना करण्यात आली. तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रौत्सवाला (Sharadiya Navratri) सुरूवात झाली.