Surprise Me!

पेरूचा दर प्रति किलो 30 रुपयांवरून 5 रुपयांवर; राहाता तालुक्यातील शेतकरी हवालदिल!

2025-09-23 6 Dailymotion

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुका हा राज्यातील पेरू उत्पादनाचं प्रमुख ठिकाण आहे. येथे हजारो एकर क्षेत्रावर पेरूची लागवड केली जाते. अशातच शेतकरी संकटात सापडला आहे.

Buy Now on CodeCanyon