Surprise Me!

धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी छातीएवढ्या पाण्यात उतरून एका कुटुंबाला वाचवलं

2025-09-23 47 Dailymotion

मराठवाड्यात मुसळधार पावसानं कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर बचावकार्यात सहभागी झालेले पाहायला मिळाले.

Buy Now on CodeCanyon