'अशी अतिवृष्टी' यापूर्वी कधीही पाहिली नाही; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
2025-09-23 0 Dailymotion
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचं संकट निर्माण झालंय, अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. यावर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.