वाघाची भीती असल्यानं चिखलदऱ्यातील पर्यटन क्षेत्रावर परिणाम होत आहे. दुसरीकडं वन विभाग आणि पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे.