नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ; गोदावरी नदीला पूर, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2025-09-23 6 Dailymotion
नाशिकमध्ये मुसळधार पावसानं गोदावरी नदीला पूर आलाय. त्यामुळं पंचवटी परिसरातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर वाढल्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.