Surprise Me!

भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक नाशिकची 'ग्रामदैवत भद्रकाली माता'; अशी तयार झाली भारतात देवीची 51 शक्तीपीठे

2025-09-23 8 Dailymotion

महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2025) उत्साहात सुरुवात झाली आहे. आदिशक्तीच्या विविध रुपांची पूजा करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon