साईबाबा संस्थान वादाच्या भोवऱ्यात; मंदिर प्रमुखांसह सुपरवायझरवर भ्रष्टाचाराचा आरोप, साई संस्थाननं आरोप फेटाळले
2025-09-23 8 Dailymotion
सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी साईबाबा प्रमुखांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मंदिर प्रमुखांवर याप्रकरणी कोणातीही कारवाई न केल्यामुळं काळेंनी एक दिवसीय आंदोलन केलं.