लहानशा कवडीवर साडेतीन शक्तिपीठाचं दर्शन; विद्यार्थ्याची नवरात्रोत्सवात अनोखी कलाकृती चर्चेत, पाहा व्हिडिओ
2025-09-23 36 Dailymotion
नंदुरबारच्या राधेश भूपेंद्र पाटील (Radesh Patil) याने कवडीवर साडेतीन शक्तिपीठांची चित्रे साकारली आहेत. राधेशने एकप्रकारे कलेतून देवीची आराधना केली आहे.