सायबर फसवणुकीचा डबल दणका! पोलीस हवालदाराला लाखोंचा गंडा, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक
2025-09-23 10 Dailymotion
बदलापूरमध्ये सायबर फसवणुकीचे दोन प्रकार उघडीस आले आहेत. यात एका पोलीस हवालादाराची लाखोंची तर मनीषा खांडेकर यांची कोट्यवधींची फसणवूक झाली आहे.