Surprise Me!

राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस; बचाव पथकाच्या 17 तुकड्या तैनात, उद्या सगळे मंत्री पूरग्रस्त भागात जाणार

2025-09-23 1 Dailymotion

राज्यात आतापर्यंत 975.5 मिमी पाऊस पडला आहे, जो सरासरीच्या 102 टक्के इतका आहे. बीड, धाराशीव, परभणी आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे.

Buy Now on CodeCanyon