कल्याण पश्चिमेला राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर ८ नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.