वेळ देता येत नाही तर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अजित पवारांनी राजीनामा द्यावा - रामदास तडस
2025-09-23 17 Dailymotion
अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस यांनी केली आहे.