नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर; गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, पहिल्यांदाच विष्णुपुरीचे 16 दरवाजे उघडले!
2025-09-24 78 Dailymotion
नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विष्णुपुरी प्रकल्पामध्ये सध्या दररोज दोन लाख क्यूसेक पाण्याचा येवा वाढला आहे.