Surprise Me!

2215 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

2025-09-24 1 Dailymotion

सरकारनं 2215 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली.

Buy Now on CodeCanyon