Surprise Me!

नवरात्रीत फिटनेस आणि संस्कृतीचा संगम; गरबा नृत्याच्या क्लासकरिता तरुणाईची गर्दी

2025-09-24 52 Dailymotion

ठाण्यात सध्या गरबा क्लास हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यावसायिक आणि विशेषतः महिला या गरबा क्लासेससाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

Buy Now on CodeCanyon