काश्मीरसोबत पूर्ण भारत उभा; काश्मिरी लोकांबाबत आपला विचार सकारात्मक पाहिजे : शरद पवार
2025-09-24 0 Dailymotion
शरद पवार यांच्या हस्ते विजय धर अॅम्फीथिएटरचं पुण्यात उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून, काश्मिरींबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचं आवाहन केलं.