सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं : अन्यथा विराट मोर्चा काढणार, कुणबी समाजाचा सरकारला इशारा
2025-09-24 59 Dailymotion
सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं, अन्यथा विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा कुणबी समाजानं दिला. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.