मंदिराच्या गाभाऱ्यात 'आशा' आणि 'मनिषा'; दर्यापुरात आठशे वर्षांपूर्वीच्या मंदिरात नवरात्रोत्सव
2025-09-25 0 Dailymotion
अमरावतीमधील दर्यापूर तालुक्यात 'आशा', 'मनिषा' या देवीच्या मंदिरात (Asha Manisha Temple) शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. काय आहे मंदिराची आख्यायिका? जाणून घ्या.