नवरात्र महोत्सव 2025 : पुण्यातील पिवळी जोगेश्वरी मंदिरासंदर्भात जाणून घ्या विशेष माहिती!
2025-09-25 0 Dailymotion
ज्या तरुण-तरुणींचं लग्न जमत नाही, अशा भाविकांनी पिवळी जोगेश्वरी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतल्यास त्यांचं लग्न ठरतं, अशी आख्यायिका सांगितली जाते.