एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
2025-09-25 1 Dailymotion
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्यामुळं प्रांजल खेवलकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.