Surprise Me!

भामरागडचा संपर्क पुन्हा तुटला; पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे 50 हून अधिक गावं प्रभावित

2025-09-26 21 Dailymotion

गडचिरोली जिल्ह्यात सततच्या पावासमुळे बिकट स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, यंदा पाचव्यांदा भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

Buy Now on CodeCanyon