सुप्रिया सुळे आठ वेळा संसदरत्न आणि दोन वेळा संसद महारत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या अत्यंत कुशल आणि संवेदनशील नेत्या आहेत.