Surprise Me!

12 वर्षीय सेहान शाहची हाँगकाँग ऑलिंपियाडमध्ये 8 पदकांची लयलूट; कसा आहे सेहानचा प्रवास?

2025-09-26 13 Dailymotion

सेहान शाह सध्या इयत्ता सातवीत शिकतोय. सेहानची गणितातील बुद्धीमत्ता अलौकीक आहे. तार्किक मुद्दे आणि जी अनेकांना किचकट, अवघड गणितं वाटतात तो ती अगदी सहज सोडवतो.

Buy Now on CodeCanyon