वय नाही, जिद्द महत्वाची... संगमनेरच्या शेतकऱ्यानं 70 व्या वर्षी एकट्यानं फुलवली सेंद्रिय केळीची बाग
2025-09-27 1,360 Dailymotion
संगमनेर तालुक्यातील विलास घाटकर यांनी वयाच्या 70 व्या वर्षी केळीची बाग फुलवलीय. त्यांनी एका एकरावर 1100 केळीच्या रोपांची लागवड केली असून त्याचं फळ त्यांना मिळालंय.