अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला; पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू
2025-09-27 0 Dailymotion
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी अहिल्यानगरमध्ये जीवघेणा हल्ला केला. यामुळं परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.