जागा वाटपावरून महायुतीत जुंपली, महापालिकेच्या जागांवरून मंत्री मुश्रीफांचा शिवसेना-भाजपाच्या नेत्यांना प्रेमाचा सल्ला
2025-09-27 14 Dailymotion
कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीतील नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरु असून, पक्षांतर्गत तणाव वाढला आहे. यावरून मंत्री मुश्रीफ यांनी महायुती नेत्यांना प्रेमाचा सल्ला दिला आहे.