नवसाला पावणारी आर्थर रोडची 'श्री संतोषी माता', मंडळाला आहे 47 वर्षाची परंपरा
2025-09-27 106 Dailymotion
देशभरात शारदीय 'नवरात्र उत्सव' (Shardiya Navratri 2025) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तर देशाच्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात देवीची पूजा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.