पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्वदेशी BSNL 4G सेवेचे उद्घाटन झालं. यातून 9 कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलं