सातारा जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलं; माण तालुक्यात माणगंगा नदीला पूर, म्हसवड पाण्यात
2025-09-27 49 Dailymotion
माण तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपल्याने माणगंगा नदीला पूर आला आहे. तसंच म्हसवड शहर जलमय झालं असून अनेक मार्गांवरील वाहतूक बंद असल्याने जनजीवन विस्कळित झालं आहे.