तेलंगणाच्या रेला आणि पश्चिम बंगालच्या छऊ नृत्य प्रकारात कलाकारांच्या आकर्षक वेशभूषा आणि सादरीकरणातून उत्कृष्ट लोककलेचा नमुना प्रेक्षकांना पाहायला मिळाला.