Surprise Me!

नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर; अजित पवार यांचा व्हिडिओ कॉल, आमदार व शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला धीर

2025-09-27 32 Dailymotion

नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय. त्यामुळं शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली.

Buy Now on CodeCanyon