संघाच्या प्रार्थनेच्या अर्थासहित ध्वनीचित्रफीतीचं झालं लोकार्पण; इतक्या वर्षाच्या 'या' साधनेतून प्रार्थनेला मंत्राचे सामर्थ्य लाभले - डॉ. मोहन भागवत
2025-09-27 1 Dailymotion
संघाच्या प्रार्थनेची ध्वनिचित्रफीत लोकार्पण सोहळा शनिवारी (२७ सप्टेंबर) नागपुरात थाटात पार पडला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतरही मान्यवर उपस्थित होते.