वाघाची भीती अन् रानडुकरांचा त्रास; पांढरी गावातील रहिवाशांसमोर अजब संकट
2025-09-27 238 Dailymotion
चिखलदराजवळ पांढरी गावात वाघाच्या भीतीनं रानडुक्करांचा त्रास वाढला आहे. त्यामुळं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वनविभागनं रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.