नंदुरबार संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंथ संचलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी जोरदार पावसानं हजेरी लावली. जोराच्या पावसातदेखील स्वयंसेवकांनी पथसंचलन सुरूच ठेवलं.