पुणे बनलंय 'रक्तदात्यांचं शहर'! पण शहराला दररोज किती रक्त लागतं? सध्याची स्थिती काय?
2025-09-28 76 Dailymotion
पुणे शहराची एक नवी ओळख निर्माण होऊ लागलीय. येथे मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचं आयोजन होत आहे. अशात 'रक्तदात्यांचं शहर' असं पुण्याला म्हटलं जाऊ लागलं आहे.