शिर्डीला ढगफुटी सदृश पावसानं झोडपलं; नागरिकांचं हॉटेलमध्ये स्थलांतर, साई संस्थानदेखील मदतीसाठी सरसावलं
2025-09-28 13 Dailymotion
शिर्डीत मुसळधार पाऊस झाला आहे. परिणामी 15 कुटुंबाचं स्थलांतर एका हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. तसेच, साई संस्थानदेखील मदतीसाठी पुढे सरसावलं आहे.