Surprise Me!

फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख हेक्टरी मदत द्या; रस्त्यावर मोसंबी फेकून आंदोलन

2025-09-28 1 Dailymotion

अतिवृष्टीमुळं जिल्ह्यातील फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांनी रस्त्यावर मोसंबी फेकून हेक्टरी एक लाख रूपयांची मदत मागितली. तसंच शासनानं पंचनामा करण्याची मागणी केली.

Buy Now on CodeCanyon