Surprise Me!

बीडमध्ये पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार; पुरामुळं पिकं वाहून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश

2025-09-28 1 Dailymotion

गेल्या ८ ते १० दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस कोसळत आहे. त्यामुळं शेतातील पिकं आडवी झाली असून, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत.

Buy Now on CodeCanyon