गेल्या ८ ते १० दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस कोसळत आहे. त्यामुळं शेतातील पिकं आडवी झाली असून, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत.