ISPL सीझन 3: यंदाच्या हंगामात 44 लाख खेळाडूंनी केली नोंदणी; सर्वोत्तम क्रिकेटरला मिळणार आलिशान 'पोर्शे 911'
2025-09-28 10 Dailymotion
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या मोसमाची रविवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. यंदा तब्बल 44 लाख जणांची नोंदणी या स्पर्धेकरता झाली आहे.