खोकला माता, माता माय, शीतला माता : देवींच्या दर्शनानं आजार होतो बरा; शंभर वर्षांची परंपरा आजही जिवंत
2025-09-28 28 Dailymotion
शंभर वर्षांपूर्वी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसताना ग्रामीण भागात खोकला माता, माता माय, शीतला माता देवींवर असणारी श्रद्धा हाच आजारांवर इलाजाचा मार्ग होता.