Surprise Me!

शिर्डीत पावसाचा तडाखा; हॉटेल व्यावसायिकांवर आर्थिक संकट, वीज पुरवठा खंडित

2025-09-28 8 Dailymotion

शिर्डीमध्ये मुसळधार पावसामुळं वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळं याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. वीज नसताना भाविकांना सुविधा देताना हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडलेत.

Buy Now on CodeCanyon